क्रियायोगी परमहंस योगानंदांची आत्मकहाणी … बालपणीचे विलक्षण अनुभव, अनेक साधूपुरुषांच्या तरुणपणी झालेल्या भेटी. ही एका महान योग्याची कहाणी त्याच्या स्वत:च्या शब्दात सांगीतलेली आहे. व ही आत्मकहाणी क्रियायोगाची ओळख करून देणारा पहिला ग्रंथ आहे.

योगानंदांचा जन्म गोरखपूर, उत्तरप्रदेशचा ५ जानेवारी १८९३ मधला. त्यांना त्यांचे गुरु स्वामी श्री युक्तेश्वरगिरी यांनी संन्यास दिला. पुढे योगानंदांनी अमेरिकेत येऊन हजारो साधकांना क्रियायोग शिकवला. त्यांनी लॉस अॅंजलीसला ७ मार्च १९५२ ला समाधी घेतली.

डाउनलोड करा “परमहंस योगानंद : योगी कथामृत,”
मराठी पीडीएफ वर्जन मध्ये |

Free Download “Paramhans Yoganand : Yogi Kathamrit”
In Marathi PDF Format!

इसे डाउनलोड करणे के लिये नीचे दिये गये
बटन पर क्लीक करे
Download

कमेंट करके हमे जरूर बताये आपको हमारा प्रयास कैसा लगा,
आपको अगर किसी PDF पुस्तक की जरुरत हो, कमेंट के माध्यम से हमे बताये

हमारा फेसबुक पेज लाईक करना ना भुले

हमारी वेबसाइट के बारे मे अपने दोस्तो को जरूर बताये !