पशूपक्ष्यांची भाषा जाणण्याची कला म्हणजे ‘निळावंती’ असा आपल्याकडे उल्लेख केला जातो.
ही निळावंतीची कथा एका बैठकीत पूर्णपणे ऐकू नये आणि सांगणा-यानेही संपूर्ण सांगू नये असंही सांगितलं जातं.
निळावंती नावाची एक धनिकाची कन्या होती. तिला अशी भाषा कळायची. तिच्याच कथानकाचं आख्यान म्हणजे निळावंतीची कथा. ती पिंगळ्यांनी लोककथेच्या माध्यमातून जिवंत ठेवली आहे.

ही कथापोथी ज्यांनी वाचली त्यांना विद्या अवगत होते, पण त्यासाठी बरंच काही गमवावं लागतं. प्रसंगी स्वत:चं शहाणपणही. प्रसंगी कुटुंब-आप्तही असं म्हणतात.

डाउनलोड करा “ निळावंती,”
पीडीएफ वर्जन मध्ये |

Free Download “Nilavanti ” 
In PDF Format!

इसे डाउनलोड करणे के लिये नीचे दिये गये
बटन पर क्लीक करे
Click Here To Download

कमेंट करके हमे जरूर बताये आपको हमारा प्रयास कैसा लगा,
आपको अगर किसी PDF पुस्तक की जरुरत हो, कमेंट के माध्यम से हमे बताये

हमारा फेसबुक पेज लाईक करना ना भुले

हमारी वेबसाइट के बारे मे अपने दोस्तो को जरूर बताये !