“नवनाथ भक्तिसार” हा नवनाथ संप्रदायातील सिद्धांच्या चरित्रकथांचा मराठी भाषेतील ग्रंथ आहे. ‘धुंडिसुत मालु नरहरी’ नावाच्या रचनाकाराने हा ग्रंथ रचला आहे. या ग्रंथाच्या समारोपातील ओव्यांनुसार, हा ग्रंथ शके १७४१ प्रमाथी संवत्सरात ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेस लिहून पूर्ण झाला.

डाउनलोड करा “नवनाथ भक्तिसार ग्रंथ,”
मराठी पीडीएफ वर्जन मध्ये |

Free Download “Navnath Bhaktisar”
In Marathi PDF Format!

इसे डाउनलोड करणे के लिये नीचे दिये गये
बटन पर क्लीक करे
Download

कमेंट करके हमे जरूर बताये आपको हमारा प्रयास कैसा लगा,
आपको अगर किसी PDF पुस्तक की जरुरत हो, कमेंट के माध्यम से हमे बताये

हमारा फेसबुक पेज लाईक करना ना भुले

हमारी वेबसाइट के बारे मे अपने दोस्तो को जरूर बताये !