तृतीयपंथी व्यक्ती जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आता वावरू लागल्या आहेत. त्यांच्या समस्या, अडचणी आणि व्यथा सांगणारे चित्रपट, लघुपट, लेख आदी येऊन गेले आहेत; पण लक्ष्मीचं आत्मचरित्र अनेक समज-गैरजसमज दूर करणारं ठरेल.

लक्ष्मी आपल्या सहकार्‍यांना सांगते की तुम्ही नॉर्मल माणसासारखे वागा, समाजात वावरताना आपला आब राखा, म्हणजे तुम्हाला वेगळी वागणूक मिळणार नाही.

लक्ष्मी प्रत्यक्ष जीवनातही हे पथ्य पाळते. कोणत्याही घरातील एखाद्या तरुणाप्रमाणे ज्येष्ठ मंडळींची काळजी वाहणारी ही लक्ष्मी. लक्ष्मीची ही विविध रुपे व तिचे दाहक आयुष्य आणि वेदना या पुस्तकातून समोर येते.

डाउनलोड करा “मी हिजडा मी लक्ष्मी,”
मराठी पीडीएफ वर्जन मध्ये |

Free Download “Mi Hijada Mi Laxmi”
In Marathi PDF Format!

इसे डाउनलोड करणे के लिये नीचे दिये गये
बटन पर क्लीक करे

Download

कमेंट करके हमे जरूर बताये आपको हमारा प्रयास कैसा लगा,
आपको अगर किसी PDF पुस्तक की जरुरत हो, कमेंट के माध्यम से हमे बताये

हमारा फेसबुक पेज लाईक करना ना भुले

हमारी वेबसाइट के बारे मे अपने दोस्तो को जरूर बताये !