ब्रह्मचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराजांचे परमभक्त पू. बाबा (के.वि.) बेलसरे
यांच्याकडे काही भक्तगण दर शुक्रवारी अध्यात्म चर्चेसाठी जमत असत. सहसा
श्रीमहाराजांचे जीवन व त्यांची शिकवण हा चर्चेचा केंद्रबिंदु असे.

श्री मधुकर केळकर (नाना) यांनी चर्चेच्या आशयाची टिपणे घेऊन ती चार भागात
प्रकाशित केली. प्रामुख्याने अध्यात्म विषयावर चर्चा असल्यामुळे चर्चेस
“अध्यात्म संवाद” असे नांव दिले आहे. श्री. केळकर यांनी हे सर्व ग्रंथ साधकांच्या मार्गदर्शनासाठी उपयुक्त व्हावेत या हेतूने महाजालावर उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली याबद्दल आभार.

डाउनलोड करा “अध्यात्म संवाद,”
मराठी पीडीएफ वर्जन मध्ये |

Free Download “Adhyatma Sanvaad”
In Marathi PDF Format!

इसे डाउनलोड करणे के लिये नीचे दिये गये
बटन पर क्लीक करे
Download

कमेंट करके हमे जरूर बताये आपको हमारा प्रयास कैसा लगा,
आपको अगर किसी PDF पुस्तक की जरुरत हो, कमेंट के माध्यम से हमे बताये

हमारा फेसबुक पेज लाईक करना ना भुले

हमारी वेबसाइट के बारे मे अपने दोस्तो को जरूर बताये !