अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत.

नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणा-या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचालकरायची किंवा परत मागे फिरून काव्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कॄषिसंस्कॄतीचा स्वीकार करायचा. भावी पिढयांच्या सुख-समॄद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक.

जिद्द, काटेकोर शिस्त आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला डॉ. जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर ह्या एका महान वैज्ञानिकाचा जिवन प्रवास म्हणजेच विणा गवाणकर ह्यांचे एक होता कार्व्हर हे पुस्तक. व्यक्तिचे मोठेपण त्याच्या बाह्यसौंदर्यापेक्षा त्याच्या गुणांवर व प्रतिभेवर आणि आत्मिक सौंदर्यावर जास्त सिद्ध होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. कार्व्हर.

विचारांचा महामेरू असा ज्याच्या नामोल्लेख करावा असा डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, वीणा गवाणकर यांनी साध्या सरळ भाषेत जे जीवन चरित्र मांडलं ते काळजात घर करून बसण्यासारख आहे.

डाउनलोड करा “ एक होता कार्व्हर,”
पीडीएफ वर्जन मध्ये |

Free Download “A Man Called Carver”
In Marathi OR Hindi PDF Format!

इसे डाउनलोड करणे के लिये नीचे दिये गये
बटन पर क्लीक करे

Click Here To Download In Marathi
Click Here To Download In Hindi

कमेंट करके हमे जरूर बताये आपको हमारा प्रयास कैसा लगा,
आपको अगर किसी PDF पुस्तक की जरुरत हो, कमेंट के माध्यम से हमे बताये

हमारा फेसबुक पेज लाईक करना ना भुले

हमारी वेबसाइट के बारे मे अपने दोस्तो को जरूर बताये !